अशीच एक ऐकलेली हकीगत एकजण माझ्या मित्राला सांगत होता " माझ्या बायकोला प्रसन्नं करण्यासाठी मी दारू सोडली , सिगारेट सोडली , पत्ते सुद्धा बंद केले ," माझा मित्र लगेच म्हणाला मग वहिनी एकदम खुश असतील आता ; मुळीच नाही मला कोणत्या कारणावरून झापायचं हे तिला आता कळत नाही "
अशीच एक ऐकलेली हकीगत एकजण माझ्या मित्राला सांगत होता " माझ्या बायकोला प्रसन्नं करण्यासाठी मी दारू सोडली , सिगारेट सोडली , पत्ते सुद्धा बंद केले ,"
ReplyDeleteमाझा मित्र लगेच म्हणाला मग वहिनी एकदम खुश असतील आता ; मुळीच नाही
मला कोणत्या कारणावरून झापायचं हे तिला आता कळत नाही "
व पु
दत्तप्रसाद बेंद्रे