महेश सर, आपला हा लेख वाचून फार आनंद झाला. मराठी विषयी, मराठी अस्मितेबाबत आपण हा लेख देऊन मराठीवर असलेले प्रेम व्यक्त केलेत फार आनंद वाटला. मला वाटते की प्रत्येक महाराष्ट्रियन कलाकाराने याचा आदर्श ठेवावा. ख़ास करून अजूनही ज्यावेळी "कॉमेडी एक्सप्रेस" सारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी ती अमृता खानविलकर, अभिनेत्री जेव्हा एकाद्या मराठी कार्यक्रमात मोठ्या अभिमानाने सांगते की, तिला निट मराठी येत नाही कारण तीच शिक्षण हे इंग्लिश माध्यमातून झालय, तर हे निश्चितच लाजिरवान आहे. अजुनही वेळ गेलेली नाही, अजुनही सुधारून घ्यायची संधी आहे.

ReplyDelete