Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Thursday, April 11, 2013
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला..
पालवीमधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवातही अशीच केली..
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगलगुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
No comments:
Post a Comment