Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Tuesday, April 22, 2014
याला म्हणतात बदला घेणे..!!
याला म्हणतात बदला घेणे..!! पप्पू ने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या मुलीनं त्याला नकार दिला...!! मग काय;..पप्पू ने ऑटोरिक्षा घेतली आणि तिच्या कॉलनी मध्ये रिक्षा चालवूलागला,.आता ती रोज पप्पू ला थांबवते, आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो.....
No comments:
Post a Comment