Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Wednesday, July 09, 2014
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
|| टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा. || ||माऊली निघाले पंढरपूरा.., मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. || || जय जय राम कृष्ण हरी || तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
No comments:
Post a Comment