Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Wednesday, September 10, 2014
अपण मोठे झाल्या नंतर...
अपण मोठे झाल्या नंतर, स्वता: किती ही नट्टापट्टा केला, तरी हिरो झाल्याची फिलिंग तर तेव्हाच यायची, जेव्हा लहानपणी आई अंघोळ घालुन, काजळ पावडर लावुन, हनुवटीला पकडुन, साइडने भांग पाडायची....
No comments:
Post a Comment