Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Thursday, October 09, 2014
तू दिसल्यावर जे मला आठवतं
तू दिसल्यावर जे मला आठवतं तेच तुला आठवत असेल मला पाहिल्यावर दोघांच्या मनात आता एकच प्रश्न.... नक्की काय बोलायचं समोर उभं राहिल्यावर... ~ चंद्रशेखर गोखले.
No comments:
Post a Comment