Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Thursday, March 05, 2015
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुमच्या आयुष्यातील दुःख-पीड़ा यांचे होळीमध्ये दहन होवून तुमच्या जीवनात सप्तरंगाची उधळण होवू दे याच शुभेच्छा. माझ्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणीना तसेच त्यांच्या कुटुंबियाना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
No comments:
Post a Comment