Showing posts with label Gudipadwa. Show all posts
Showing posts with label Gudipadwa. Show all posts

Friday, March 20, 2015

गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा

तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा आणि नव वर्ष सुख-समृद्धीचे, भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना !


Monday, March 31, 2014

मराठी संस्कृती ... मराठी अस्मिता ...


मराठी संस्कृती ... मराठी अस्मिता ...

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नवं वर्षाच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maduryacha Gudi Padwa...

Maduryacha Gudi Padwa... माधुर्याचा गुढी पाडवा ...

Sunday, March 30, 2014

निळ्या निळ्या आभाळी, शोभे उंच गुढी...

निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी,
नवे नवे वर्ष आले,
घेऊनी गुळसाखरेची गोडी...
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.. नुतनवर्षाभिनंदन...

गुढीपाडवा : नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Thursday, April 11, 2013

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...


मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला..
पालवीमधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवातही अशीच केली..
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगलगुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी  गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

नववर्ष व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

नववर्ष व  गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..


स्वातंत्रपूर्व काळातील उमेद पुन्हा एकदा जागु दे,
इंग्रजीच्या ३१ ला पुन्हा एकदा लाजू दे..
ढोल ताशाचा गजर पुन्हा एकदा वाजू दे
आणि हिन्दू नव वर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजू दे.

मराठी आहोत मराठीच राहणार,
नव वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार.

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..


Tuesday, March 16, 2010

Gudi Padwa...गुढी पाडवा...


Gudi Padwa...गुढी पाडवा...
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

Friday, March 27, 2009

Gudi Padwyachya Hardik Subheccha














gudii
पाडव्याच्या हर्दीक शुभेच्छा