Showing posts with label Shivjayanti. Show all posts
Showing posts with label Shivjayanti. Show all posts

Friday, February 19, 2016

|| शिवजयंतीच्या शिवशुभेच्छा ||

|| शिवजयंतीच्या शिवशुभेच्छा ||

गड किल्ले स्वच्छ ठेवू......

गड किल्ले स्वच्छ ठेवू......
|| शिवजयंतीच्या शिवशुभेच्छा ||

Thursday, February 19, 2015

१९ फेब्रुवारी : श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले" जयंती

१९ फेब्रुवारी : हिंदुस्तानात स्वांतंत्र्याची अखंड मशाल पेटवणारे,स्वातंत्राची नवी उर्मी जागृत करणारे,पराक्रम व देशप्रेमाची जाज्वल्य परंपरा निर्माण करणारे,रयतेवर जीवापाड माया करणारे,३५० वर्षानंतरहि १२५ कोटी देशवासीयांच्या हृदयात आढळ स्थान प्राप्त झालेले "अखंडलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री महावीर महापराक्रमी श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले" यांच्या जयंती निम्मित सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेछा
जय शिवराय...
जय शिवराय...


Wednesday, March 19, 2014

शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...
सनई-चौघडे वाजू लागले...
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...
भगवा अभिमानाने फडकू लागला...
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली...
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला...
माझा शिवबा जन्मला ...
दीन-दलितांचा कैवारी जन्माला...
दृष्टांचा संहारी जन्मला...
अरे माझा राजा जन्मला..."

शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...


सर्व शिवभक्तांना "शिवजयंतीच्या" हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय...
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..

Wednesday, February 19, 2014

शिव जयंती निमित्त भगव्या शुभेच्छा

राजे तुम्ही होता म्हणून,
दिसले मंदिरांना कळस,
आणि दारात तुळस,

राजे तुम्ही होता म्हणून,
भरून राहिले सुहासीनिचे कपाळ,
आणि
!! हिंदवी स्वराज्याची सकाळ!!

शिव जयंती निमित्त भगव्या शुभेच्छा

"रक्त सांडले या माती..
वेचले आम्ही स्वराज्य मोती..
भिडवीली रणांगनांशी छाती..
रोखली आम्हीच वादळांची गती..
पराक्रमापुढे थरथरली धरती..
म्यानातुन उसळे तलवारीची पाती..
भगव्याच्या अभिमाना प्रती..
श्वासातुन वाहे राजा शिवछत्रपति."

Tuesday, February 19, 2013

Shivjayanti...




383 vi Shivjayanti... 383 वी छत्रपती शिवाजी महाराजजयंती

विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 383 व्या जयंतीच्या सर्व बांधवाना हार्दिक शुभेच्छा.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

Saturday, March 10, 2012

Raje

Shivjayanti


शिवजयंती निमिता छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा व शत शत वंदन

sh

शिवजयंती निमिता छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा व शत शत वंदन

Shivjayanti

शिवजयंती निमिता छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा व शत शत वंदन

Sunday, February 19, 2012

Chatrapati Shivaji Maharajana Manacha Mujara

Chatrapati Shivaji Maharajana Manacha Mujara
छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा

Tuesday, March 22, 2011

Shivkalyan Raja....शिवकल्याण राजा ....

Shivkalyan Raja....शिवकल्याण राजा ....

Tumhich Vha Aajche Shivaji...तुम्हीच व्हा आजचे शिवाजी ...

Tumhich Vha Aajche Shivaji...तुम्हीच व्हा आजचे शिवाजी ...
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा !!!!!!!

Jai Bhavani Jai Shivaji....जय भवानी जय शिवाजी.....

Jai Bhavani Jai Shivaji....जय भवानी जय शिवाजी.....
 Jai Bhavani Jai Shivaji....जय भवानी जय शिवाजी..... 
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा

Friday, March 05, 2010

Mhanun Zala Chatrapati_Powada....


Mhanun Zala Chatrapati Powada.... म्हणून झाला Chatrapati Powada ....

Wednesday, March 03, 2010

Shivjayanti...शिवजयंती...


आपल्या राज्यांच्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा ..!!!