Showing posts with label Maharashtra Day. Show all posts
Showing posts with label Maharashtra Day. Show all posts

Thursday, May 01, 2014

1 May Maharashtra Din.... १ मे महाराष्ट्र दिन …

1 May Maharashtra Din....
१ मे महाराष्ट्र दिन …

महाराष्ट्रा दिनी माझ्या सर्व बंधू आणि भगिनीना
महाराष्ट्रा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय जय महाराष्ट्रा माझा, गार्ज़ा महाराष्ट्रा माझा!

Tuesday, May 01, 2012

Saturday, May 01, 2010

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!


नमस्कार माझ्या मित्रानो,

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...! महाराष्ट्र दिन चिरायू होवो...!

आज स्वतंत्र्य भारतातील महाराष्ट्र राज्याला ५० वर्ष पुर्ण झाली. आज कामगार दिन पण आहे, कामगारांना पण शुभेच्छा...!

Friday, May 02, 2008

Jai Jai Maharashtra Maza...

जय जय महाराष्ट्र माझा ...

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा
महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा



महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...Maharashtra Day

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी,
आपुल्या घरात हाल सोसते मराठी,
हे असे कितीक हाल पाहते मराठी,
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी . .

सौमित्र