Showing posts with label Duniyadari. Show all posts
Showing posts with label Duniyadari. Show all posts

Wednesday, August 21, 2013

Monday, August 19, 2013

दुनियादारी

Maza avdta dilog dunyadari cha
दुनियादारीचा खास डायलाँग.
श्रेयस (स्वप्निल) : तुला माहित होते
की माझे मरण निश्चित आहे तरीपण तु
माझ्याबरोबर लग्न केलेस.
असे का केलेस तु.......?
. .
शिरिन ( सई) : मी विचार
केला की मी तुला काय देवू शकते तर
मला फक्त एकच उत्तर मिळाले
"मी फक्त तुझ्यावर प्रेम करु शकते"...