Showing posts with label Va Pu Kale. Show all posts
Showing posts with label Va Pu Kale. Show all posts

Wednesday, May 28, 2014

व पु काळे स्पेशल:

व पु काळे स्पेशल:
चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले
असता ...
अवती भोवती पाहता हळूच
चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते,,
अरेच्या! साखरच
घालायला विसरलो कि काय...
...
पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले
तुम्ही कसाबसा तो कडू
चहा संपवता आणि नजरेस
पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न
,विरघळलेली साखर....
...
आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघ ायला शिकले
पाहिजे...