Friday, July 26, 2013

Kargil Vijay Diwas...

२६ जुलै....!!

आज 'कारगिल विजय दिवस' आहे...
आजच्याच दिवशी १४ वर्षापूर्वी पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करून भारतीय जवानांनी कारगिल युद्ध जिंकून तिरंगा फडकावला होता .. 

जय हिंद…. वन्दे मातरम....!!

Satguruprapti Mhanje.... सतगुरुप्राप्ती म्हणजे ...

Satguruprapti Mhanje.... सतगुरुप्राप्ती म्हणजे ...

Friday, July 19, 2013

Thursday, July 18, 2013

विठ्ठल गीती गावा , विठ्ठल चित्ती ध्यावा ।

विठ्ठल गीती गावा , विठ्ठल चित्ती ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ।। १ ।।
अनाथांचा बंधू विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाशा ।।२।।
तोचि शरणागता विठ्ठल मुक्तिदाता ।
विठ्ठल या संता समागमे ।।३।।
विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी ।

 लागली समाधी विठ्ठल नामे ।।४।।
विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख ।
गोडवले मुख तुका म्हणे ।।५।।


Bhagyawan... भाग्यवान ...

Bhagyawan... भाग्यवान ...