सचीन तेंडुलकर, आपला Master Blaster जरुर Comeback करेल ! ! ! ! !
" पाणायचा एक थेंब "
जर तो ताव्यावर पडला, तर त्याचे अस्तित्त्व संपतं
जर तो कमळाच्या पनावर पडला, तर मोत्यासारखा चमक्तो
आणी जर तो शींपलयात पडला, तर त्याचा मोती होतो !
पाणायचा थेंब तोच ......... फरक फाकत्त सह्वासचा .......
तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा देउन जाते..
तुझ्या पैजणांची रुणझुण
कानांमध्ये दाटुन येते,
मी मिटुन घेतो डोळे तेव्हा
तु मिठीत हळुवार भेटुन जाते...
स्वप्नांतले जगणे माझे
वास्तवाचे भान सुटुन जाते
मनात तुझ्या आठवांचे
पुन्हा रान पेटुन येते....
राम राम मंडली ! ! ! ! ! !
पू ल देशपांडे यान्चे कथा संग्रह आनी माझी काही आवाद्ती गानी तुमच्या बरोबर share करत आहे .....
पहीले पू. ल. देशपांडे यान्चे कथाकथान संग्रह !!!
तर माग भरपूर माजा घ्या ! ! ! ! ! !