Thursday, August 13, 2009

Swine Flu...स्वाईन फ्लू ...

बरा होतो ‘स्वाइन फ्लू’!

वेळीच उपचार केल्यास स्वाइन फ्लू बरा होतो. मात्र त्यासाठी लक्षणे आढळल्यावर तातडीने जवळच्या स्वाइन फ्लू उपचार केंद्रावर जाणे आवश्यक आहे.