Wednesday, May 14, 2008

छञपती संभाजी महाराज यांना समर्थ रामदास स्वामी चे पत्र

Sambhaji Maharaj -mudra ani hastakshar....संभाजी महाराज -मुद्रा आणी हस्ताक्षर


धर्मवीर संभाजी राजे भोसल जयंती


देश धरम पर मित्नेवाला
शेर शिवा का छावा था
महापराक्रमी परम्प्रतापी
एक ही शम्भू राजा था ||

तेजपुंज तेजस्वी आँखे
नीकल गई पर झुकी नही
दृष्टी गई पर राष्ट्र उत्थान का
दिव्या सपना तों मीटा नही ||

दोनों पैर कटे शम्भू के
धेय्या मार्ग से हटा नही
दोनों हाथ कटे तों क्या हुआ
सत्कर्म कभी भी रुका नही||

Friday, May 02, 2008

Jai Jai Maharashtra Maza...

जय जय महाराष्ट्र माझा ...

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा
महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा



महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...Maharashtra Day

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी,
आपुल्या घरात हाल सोसते मराठी,
हे असे कितीक हाल पाहते मराठी,
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी . .

सौमित्र