Tuesday, May 18, 2010

Tujhyakade Pahilyavar...तुझ्याकडे पाहिल्यावर...


तुझ्याकडे पाहिल्यावर...तुझ्याकडे पाहिल्यावर...

Saturday, May 01, 2010

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!


नमस्कार माझ्या मित्रानो,

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...! महाराष्ट्र दिन चिरायू होवो...!

आज स्वतंत्र्य भारतातील महाराष्ट्र राज्याला ५० वर्ष पुर्ण झाली. आज कामगार दिन पण आहे, कामगारांना पण शुभेच्छा...!