Thursday, April 25, 2013

हनुमान जयंतीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा..

हनुमान जयंतीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.....!

♥ जय श्री राम जय हनुमान ♥

Wednesday, April 24, 2013

क्रिकेट चा देवता सचिन तेंडुलकर च्या 40 व्या प्रगतदिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा!!

हार्दिक अभिष्टचिंतन....!!! 
आज आपल्या लाडक्या सचिनचा जन्मदिवस, आभाळभर शुभेच्छा!!
क्रिकेटच्या देवा,तुला जन्मदिवसाच्या आमच्या कडुन कोटी कोटी शुभेच्छा... ♥

Sunday, April 21, 2013

मे महिन्याची सुट्टी

मे महिन्याची सुट्टी काय असते ते मोठ झाल्यावर अनुभवता येत नसते ...
;लपाछपी ,गोट्या भवरे लगोरी... अशे खेळ आता कोणी खेळत नसते ...
काय होते ते दिवस...आंब्याच्या आधी कैरी झाडावरून पाडून खालेल्ली असते ,,,
पाडताना काकू बघतील हि भीती पण
असते ....
गावी जाण्याची तयारी हि फुल जोश मध्ये असते ....
पेपर झाले हि ख़ुशी निकाला दिवसापर्यत तर शाबूत
असते ...
खेळखेळताना वेळेच बंधन नसते ....अभ्यास कर रे रेड्या अशी आईबाबांची तक्रार नसते ....
खेळताना होणारी भांडण हि महत्वाची गोष्ट असते .....
आई ला नाव सांगतो अस बोलून जर गेला .....तर लपायचं कुठे यात पण एक मज्जा असते....
आता मोठ झाल्यावर कळते ... मे महिन्याची सुट्टी काय असते ... आता सगळे महिने सारखे फक्त आठवड्याची सुट्टी माहित असते ... ...
मे महिन्याची सुट्टी काय असते .......ते मोठ झाल्यावर अनुभवता येत नसते .....