Tuesday, September 30, 2014

गप्पच रहावस वाटत...

गप्पच रहावस वाटत
तुझ्या जवळ बसल्यावर,
वाटत तू सगळ ओळखावस
मी नुसत हसल्यावर...
-चंद्रशेखर गोखले

No comments:

Post a Comment