Monday, May 19, 2014

प्रेमाला बळी पडू नका...

प्रेमात तर सगळेच पडतात कुणी धडपडतात तर कुणी सावरतात आयुष्य हे दुर्मिळ आहे विरहात रोज रोज मरू नका प्रेमात तर पडा पण प्रेमाला बळी पडू नका...

1 comment:

  1. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमधागे गुंफुनी
    प्रेम लाभे प्रेमिकांना प्रेम ही संजीवनी
    प्रेम नसता व्यर्थ वाणी, व्यर्थ सगळ्या रागिणी
    व्यर्थ काथ्या कुटत बसती प्रेमद्वेष्टे जीवनी

    ReplyDelete